4th sem english notes pdf
वरील डाउनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही मराठीचे नोट्स डाऊनलोड करू शकता याच्यात तुमचा सिल्याबस आहे की नाही ते तुम्ही खाली बघू शकता.
अनुक्रमाणिका
- गद्य विभाग :
१. राजकर्तव्ये - रामचंद्रपंत अमात्य
२. स्वराज्य आणि सुराज्य - लोकमान्य टिळक
३. माध्यान्ह - कुसुमावती देशपांडे
४. अद्वैताचा साक्षात्कार - साने गुरुजी
५. आधार - वि. स. जोग
- पद्य-विभाग :
१. अभंगवाणी (तीन अभंग) - संत चोखामेळा
A. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी
B. उपजले विटाळी
C. कोण तो सोवळा
२. क्रांतीचा जयजयकार - कुसुमाग्रज
३. सत्याच्या जातीला - शरच्चंद्र मुक्तिबोध
४. रातझडीचा पाउस - ना. धों. महानोर
५. माझ्या कवितेची चव - इंद्रजित भालेराव
- व्यावहारिक मराठी :
१. पटकथा व संवादलेखन - डॉ. शिरीष गोपाळ देशपांड
२. स्मरणिका व इतर संपादनकार्य - डॉ. आनंद काटीकर
- भाषिक कौशल्याधारित अभ्यासघटक :
१. संवाद-अभिव्यक्ती (लेखन)
२. पटकथा वाचन
३. चित्रपटाचे समालोचन करणे
४. पटकथा-सादरीकरण व लेखन
डाउनलोड कसे करावे ?
वरील बटन वर क्लिक करून तुम्हाला एक जीमेल निवडाची आहे मग तुम्ही उजव्या साईडवर तीन लाईन वर क्लिक करून तुमच्या फोनमध्ये पीडीएफ डाउनलोड करू शकता.
जसं की तुम्हाला माहित आहे पेपर मध्ये आपण जास्तीत जास्त मार्क घ्यायला पाहिजे म्हणून आपण नोट्सच्या वापर करीत असतो याच्यातून आपल्याला समजायला आणि उत्तरे लिहायला सोपं जाते.
0 Comments