10वी 12वी चा निकाल
10वी व 12वी 2022-2023 या विद्यार्थियांसाठी खुप आनंदाची बातमी आहे. दहावी बारावीचा निकाल कधी लागेल याची विद्यार्थी खूप दिवसापासून वाट बघत होते. पण आता वेळ संपत आली आहे. शिक्षण मंत्री एकनाथ गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावी बारावीचा निकाल कधी लगनार आहे सांगितली आहे. याच्या अगोदर दहावी बारावीचा निकाल 6जुन ते 7जुन रोजी लगनार अशी बातमी होती. पण आता या तारखेत मोठा बदल केला आहे.
दहावी व बारावीच्या विद्यार्थीयांना मिळालेल्या माहितीनुसार जुन महिन्यात 12वी चा निकाल दुपारी 1 वजेला लागणार आहे असे वाटत आहे. 10वी चा निकाल 20 जून रोजी लागेल अशी माहिती मिळाली आहे. तरी देखील शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार व मध्यंतरी कर्मचान्यांचा झालेला संघ यामुळे निकाल लांब होऊ शकतो. परंतु हा निकाल कधीही लागला तरी मात्र आपल्याला पाहव्यास मिळेल आणि दहावी बारावी निकाल महारास्ट्रात कसा पहायचा किंवा दहावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती ? किंवा बारावी निकाल पाहण्याची वेबसाईट कोणती? असे खूप प्रश्न विद्यार्थींच्या मनात आहे. एक वेळी जेव्हा निकाल लागत असतो तेव्हा विद्यार्थ्यांना वेबसाईट सापडत नाही. तर आम्ही तुम्हाला खाली माहिती दिली आहे की कोण कोणत्या वेबसाईटच्या साह्याने तुम्ही आपला निकाल पाहू शकता. खाली वाचा
10वी चा निकाल पाहन्यासाठी या वेबसाईट वर दाबा
12वी चा निकाल पाहन्यासाठी या वेबसाईट वर दाबा
निकाल कसा पहायचा?
सगद्यात पहिले या वेबसाईट वर दाबा
वेबसाइट खुलल्यावर तेथे आपल्या आईचा नाव आनी रोल क्रमांक टाकाचा
त्या नंतर आपला निकाल बघा
...ALL THE BEST ...
0 Comments